वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 126. सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४

घेऊनि लवलाही गृहासी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084707 · अभंग क्र. ३४५९

3459.
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥
पतीसी तत्वंता दिले ते पृथक । बांधावला वस्त्र धड नाही ॥२॥
शत एक ग्रंथी वस्त्रासी बांधोनी । निघाला तेथोनि झडझडा ॥३॥
पतिव्रता बोले लवकरी यावे । एका जनार्दनी बरबो म्हणोनि निघे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग