वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 128. पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०

सन्मानुनी ब्राम्हण र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087511 · अभंग क्र. ३४७४

3474.
सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचे ॥१॥
तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी । द्वारकेसम पुरी पोह्यांसाठी ॥२॥
भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठपती । ऐशी ज्याची कीर्ति त्रिभुवनी ॥३॥
एका जनार्दनी देव तो तुष्टला । राज्याधीश केला अकिंचन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग