ग्रामाचे बाहेरी येवो
3471.
ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान ॥१॥
जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों द्यावा ॥२॥
एका जनार्दनी बोलोनिया ऐसे । तांतडी निघतसे क्रमीत मार्ग ॥३॥