करुणावचनीं बोलतसे स्
3461.
करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती ॥१॥
ऐकोनिया दूत हांसती मानसी । जगदबंधु सर्वांसी होय दुरी ॥२॥
एका जनार्दनी वंदुनी सांगती । द्विज एक अवचितीं बंधु म्हणे ॥३॥