धन्य धन्य निवृत्तिदे
3490.
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥
शिव अवतार तूंचि धरुन । केले त्रैलोक्य पावन ॥२॥
समाधि त्र्यबंक शिखरीं । मागे शोभे ब्रह्मगिरी ॥३॥
निवृत्तिनाथाचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥