वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 127. संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९

मनामधी तर्क करी भीमक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087180 · अभंग क्र. ३४६६

3466.
मनामधी तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥
म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥
आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनी ॥३॥
एका जनार्दनी हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग