वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 127. संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९

आणूनिया सिंहासनी बैस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087169 · अभंग क्र. ३४६३

3463.
आणूनिया सिंहासनी बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥
वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥
अष्टनायकादि मिळालीसे मांदी । नमिती आनंदी सुदाम्यासी ॥३॥
एका जनार्दनी सारुनी भोजन । सुखरुप शयन करविलें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग