(हिंदुस्तानी भाषेतील
3490.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
चुराचुराकर माखन खाया । गौलनीका नंद कुमर कन्हया ॥१॥
काहे बराई दिखावत मोहि । जाणतहु प्रभुजणा ते राखो भाई ॥धृपद॥
और मात सुन उखलसु गला । बांधलिया आपना तू मोही ॥२॥
फिरत बनबन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥
अर्थ :
गवळणींचा नंदकुमार कन्हैया चोरून चोरून त्यांच्या घरी लोणी खातो. त्या गवळणी कृष्णाला म्हणतात अरे कृष्णा तू मला बढाई का दाखवत आहेस तुझा प्रभूपना मी चांगलाच जाणव आहे. कान्हा अजून एक गोष्ट तू ऐक तु स्वतःहून आपला गळा उखळाला बांधलेला आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात हे कान्होबा तू हातामध्ये काठी घेऊन वनामध्ये गायीचा चरायला घेऊन जात असतो.
