वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 128. पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०

बहुत विचार करीत मानस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087520 · अभंग क्र. ३४७२

3472.
बहुत विचार करीत मानसी । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥
आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथे नारायणें काय कीजे ॥२॥
एका जनार्दनी करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग