वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

निवृत्ति निवृत्ति ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085344 · अभंग क्र. ३४९२

3492.
निवृत्ति निवृत्ति । म्हणता पाप नुरे चित्ती ॥१॥
निवृत्ति निवृत्ति नाम घेता । जन्म सार्थक तत्वता ॥२॥
निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥
निवृत्ति नामाचा निजछंद । एका जनार्दनी आनंद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग