निघतां उत्तम शकुन ते
3460.
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणे संतोषलें चित्त त्याचे ॥१॥
तांतडीने द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥
एका जनार्दनी द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण ते निश्चिती सांगा द्विजा ॥३॥