सर्वस्वे उदार ।
295.
सर्वस्वे उदार ।
देता न म्हणे साने थोर ॥१॥
ते हे पंढरीये धेंडे ।
उभे पुंडलिकापुढे ॥२॥
अरिमित्रांसम ।
देणे एक निजधाम ॥३॥
निळा म्हणे नाही ।
जया आपपर काही ॥४॥
295.
सर्वस्वे उदार ।
देता न म्हणे साने थोर ॥१॥
ते हे पंढरीये धेंडे ।
उभे पुंडलिकापुढे ॥२॥
अरिमित्रांसम ।
देणे एक निजधाम ॥३॥
निळा म्हणे नाही ।
जया आपपर काही ॥४॥