वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संतांपासी असे ज्ञाना

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075822 · अभंग क्र. २९८

298.
संतांपासी असे ज्ञानाची निजशक्ति ।
अज्ञाननिवृत्ति होय तेणे ॥१॥
यालागी संतासी जावे लोटांगणी ।
रिघावे शरण मनोभावे ॥२॥
संताचिये कृपे विषयमळा नाश ।
सापडे अविनाश परब्रह्म ॥३॥
बहेणि म्हणे संत देव हे प्रत्यक्ष ।
का रे न घ्या साक्ष मनामाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग