वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 130. कुस्ती

अरे अरे कान्ह्या वेल

🙏 4. संत नामदेव · ABH-083476 · अभंग क्र. २९३

293.
अरे अरे कान्ह्या वेल्हाळा | तू रे बरविया गोपाळा |तुज देखियले डोळा | रे धनुवा हुंबरती ॥१॥
माते दे वो शिदोरी | ऐसे म्हणतसे मुरारी |मी जाईन वो दुरी | धेनु चारावया लागी ॥२॥
आले वेले चिले मेके | सुरण मिरगोडी पै तिखे |दह्या वाचोनि नव्हे निके | शिदोरी ताके कालवू ॥३॥
वडजा वाकुडा पेंदा सुदामा | हेचि पातिकर आम्हा |तेथे विष्णुदास नामा | उच्छिष्ट शिते वेचितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग