विठो लावण्याची राशी
299.
विठो लावण्याची राशी ।
जननयनासी पाहुणेरु ॥१॥
पाहतिया तटस्थ लागे ।
फिरोंचि मागे विसरती ॥२॥
सुघटीत अवघेचि ठाण ।
भूषणा भूषण् शोभवित ॥३॥
निळा म्हणे जडला जीवी ।
त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥
299.
विठो लावण्याची राशी ।
जननयनासी पाहुणेरु ॥१॥
पाहतिया तटस्थ लागे ।
फिरोंचि मागे विसरती ॥२॥
सुघटीत अवघेचि ठाण ।
भूषणा भूषण् शोभवित ॥३॥
निळा म्हणे जडला जीवी ।
त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥