वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत होती खरे भवार्णव

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075936 · अभंग क्र. २९६

296.
संत होती खरे भवार्णवी तारू ।
जाणती उतारू प्राणियाचा ॥१॥
कासे लाविताती निष्ठेचिया बळे ।
नेती कृपाळ पैलतीरा ॥२॥
नामाची सांगाडी बांधोनी बळकट ।
दाविताती तट सायुज्याचे ॥३॥
बहेणि म्हणे मागे उतरिले बहुत ।
येणेपरी संत तारू खरे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग