वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

भेटावया भक्तजना ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088426 · अभंग क्र. २९३

293.
भेटावया भक्तजना ।
उभाचि राणा पंढरीचा ॥१॥
अवलोकितो दिशा चारी ।
येती वारकरी ज्या पंथे ॥२॥
आलियाचा राखे मान ।
करी समाधान यथाविधि ॥३॥
निळा म्हणे दोषा खंड ।
चुकवी दंड यमाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग