अपूर्व कोणे एके काळी
295.
अपूर्व कोणे एके काळी । देव सभेच्या मंडळी ॥1॥
करी त्रैलोक्य भ्रमणा । करी वाहे ब्रम्हवीणा ॥2॥
देती सर्वही सन्मान । सिद्ध साधू योगी जन ॥3॥
सांगे अपूर्व काहाणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥