वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

हिंगाचिया संगे कापूर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076451 · अभंग क्र. २९०

290.
हिंगाचिया संगे कापूर नासला ।
लवणे विध्वंसिला क्षीरयोग ॥१॥
म्हणोनिया संग करावा तो करी ।
जो हा सौख्यकारी प्राणियाते ॥२॥
केशर काजळासी संगत जालिया ।
काजळाचा तया संग लागे ॥३॥
बहेणि म्हणे संग धरावा तो ऐसा ।
मोक्ष तो आपैसा होय जेणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग