वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १३. पांडुरंगाचा वियोग

प्रकरण :- ॥पांडुरंग

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075535 · अभंग क्र. २९७

297.
प्रकरण :- ॥पांडुरंगाचा वियोग॥

आई रखुमाई आठवे सत्यभामा । धरिलासे प्रेमा मजवरी ॥१॥
संत समारंभ आठवे मानसी । गजर वाळुवंटी आठवे तो ॥२॥
आठवे निरा आणि ती भिवरा । आठवे माहेरा पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आठवे श्रीमुख चांगले । ते डोळिया परते झाले देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग