यशोदेचा हरी जाय यमुन
294.
यशोदेचा हरी जाय यमुनातीरी । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥
छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधले मन माझे नाठवें कांही ॥२॥
ऐसे येणे पिसे लाविले गे माये । एका जनार्दनी पाहिला यादवराय ॥३॥