वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

चंदनाचा संग जालिया न

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076025 · अभंग क्र. २९१

291.
चंदनाचा संग जालिया निंबासी ।
चंदनत्व त्यासी ठसावले ॥१॥
तैसा संतसंग कळला हा जाणिजे ।
विवेक हा कीजे मनामाजी ॥२॥
पुष्पाचे संगती तंतूचाही मान ।
तुलसीसंगे जाण मृत्तिका ते ॥३॥
बहेणि म्हणे संग करी रे नेटका ।
धरूनिया टेका आत्मनिष्ठे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग