वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १३. पांडुरंगाचा वियोग

शिणले वेद चारी । साह

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075543 · अभंग क्र. २९४

294.
शिणले वेद चारी । साही नेणती निर्धारी ॥१॥
तो आपुलिया लाजा । धांवे भक्ताचिया काजा ॥२॥
ज्ञानियाची भिंत वोढी । गोरियाचे मडके घडी ॥३॥
माळी सांवत्यास । खुर्पू लागे सावकाश॥ ॥४॥
ऐसा भक्तांचा अंकिला । चोखा म्हणे भला भला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग