वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 15. संत नामदेव चरित्र

ऐका हो नामयाचा जन्म

🙏 16. संत जनाबाई · ABH-073996 · अभंग क्र. २९४

294.
ऐका हो नामयाचा जन्म मूळसंचित ॥धृ0॥
हिरण्यकश्यपकुळी नामा प्रर्‍हाद । पद्मीणी नाम माझे श्रेष्‍ठ दासीचे पद ॥1॥
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त । मंथरा नाम माझे भरते मारिली लात ॥2॥
द्वापारी कृष्णसेवा उद्धव जन्मला । कुबज्या नाम माझे देवे उद्धार केला ॥3॥
कलींत नामदेव विठ्‌ठल चिंतनी । त्याचीच सेवेलागी दासी जन्मली जनी ॥4॥.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग