वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

सदा विचरती जनी वनी र

🙏 4. संत नामदेव · ABH-083241 · अभंग क्र. ८६०

860.
सदा विचरती जनी वनी रानी | मुखी चक्रपाणी जपतसे ॥१॥
विरक्तीची मात असे कोण्या गुणे | नामाचे चिंतन योगिराज ॥२॥
तेव्हा योगियासी कीर्तनाचे ध्यास | मुक्ती चारी त्यास हात जोडी ॥३॥
पंढरीस उभा राहे पांडुरंग | तीर्थ चंद्रभागा नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग