वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

होते पूर्वार्जित ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088787 · अभंग क्र. ८५८

858.
होते पूर्वार्जित ।
उत्तम संग्रही संचित ॥१॥
तेचि उत्तीर्णत्वालागी ।
झाले सन्मुख ये प्रसंगी ॥२॥
भोग मोक्ष फळे ।
निवारली शांतिबळे ॥३॥
निळा म्हणे सहजचि आला ।
ओघ अमृताचा हा जिव्हाळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग