वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

तोचि पुराणिक जो होय

🙏 4. संत नामदेव · ABH-083248 · अभंग क्र. ८६४

864.
तोचि पुराणिक जो होय कृतार्थ | विषयी विरक्त विधि पाळी ॥१॥
मानी तो हरिदास ज्या नामी विश्वास | सर्वस्वे उदास देहभावो ॥२॥
नामा म्हणे ऐसे संत भेटावे गा देवा | त्यालागी केशवा हृदय फुटे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग