वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

जयाचेनि तीर्था आले त

🙏 4. संत नामदेव · ABH-083224 · अभंग क्र. ८६१

861.
जयाचेनि तीर्था आले तीर्थपण | केली साठवण हृदयी ती ॥१॥
नवल महिमा हरिदासा जीवी | तीर्थे उपजवी त्यांचे कुसी ॥२॥
वाराणसी प्राणी मरे अंती कोणी | तया चक्रपाणी नामे तारी ॥३॥
नामा म्हणे तीर्थे तया येती भेटी | वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग