आर्त माझे पूर्ण झाले
856.
आर्त माझे पूर्ण झाले ।
यांची पाउले देखता ॥१॥
आता कोठे न धावे मन ।
राहिले होऊन अचंचळ ॥२॥
याविण काही नलगे जोडी ।
पुरली आवडी विषयाची ॥३॥
निळा म्हणे ध्यानी मनी ।
राहो चिंतनी हेचि रुप ॥४॥
856.
आर्त माझे पूर्ण झाले ।
यांची पाउले देखता ॥१॥
आता कोठे न धावे मन ।
राहिले होऊन अचंचळ ॥२॥
याविण काही नलगे जोडी ।
पुरली आवडी विषयाची ॥३॥
निळा म्हणे ध्यानी मनी ।
राहो चिंतनी हेचि रुप ॥४॥