वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

रामनामे नामरुपा निरा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087678 · अभंग क्र. ८५५

855.
रामनामे नामरुपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा ग्रास ॥१॥
नामे जिव्हा गर्जत अहर्निशी । भवभव ते बापुडे परदेशी ॥२॥
रामनाम जपतां जीवी । जीव पवे ब्रह्मापदवी ॥३॥
जीव म्हणता तोचि परब्रह्मा । नामे निरसले कर्माकर्म ॥४॥
रामनामाची जी जी अक्षरे । ती तंव क्षराक्षरातींत सारें ॥५॥
एका जनार्दनी चमत्कार । नाम ते चैतन्य निर्धार ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग