सुफळ जिणे हरिच्या भज
866.
सुफळ जिणे हरिच्या भजने ।
चुकली पतने यमजाच ॥१॥
नित्य करिता हरिकीर्तन ।
गाता गुण निजआवडी ॥२॥
घडता संतसमागम ।
हरीचे प्रेम दुणावले ॥३॥
निळा म्हणे साधिली वेळ ।
सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥
866.
सुफळ जिणे हरिच्या भजने ।
चुकली पतने यमजाच ॥१॥
नित्य करिता हरिकीर्तन ।
गाता गुण निजआवडी ॥२॥
घडता संतसमागम ।
हरीचे प्रेम दुणावले ॥३॥
निळा म्हणे साधिली वेळ ।
सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥