वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

धन्य तोचि देश जेथे स

🙏 4. संत नामदेव · ABH-083217 · अभंग क्र. ८६९

869.
धन्य तोचि देश जेथे संतवास | तापतरीदोष जाती सत्य ॥१॥
धन्य मातापिता उभयकुळ शुद्धता | तोचि भजे संता निर्धारेसी |२॥
तीर्थरुपी जळ विल्न्बे करी निर्मळ | संतदर्शने तत्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ति चिरकाळे फळती | संतांचे संगती निजस्वार्थ ॥४॥
नामा म्हणे मुक्ति जे नर इच्छिती | संतांचे संगती धरती भाव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग