होवोनिया निश्चळ ।
859.
होवोनिया निश्चळ ।
स्थिर राहिलो अढळ ॥१॥
नाही भय शंका मनी ।
विश्वास मानियला वचनी ॥२॥
ज्याचे तया पुढे ।
बोलेन वेडेही वांकडे ॥३॥
निळा म्हणे देवे ।
वदविले ते वदेन भावे ॥४॥
859.
होवोनिया निश्चळ ।
स्थिर राहिलो अढळ ॥१॥
नाही भय शंका मनी ।
विश्वास मानियला वचनी ॥२॥
ज्याचे तया पुढे ।
बोलेन वेडेही वांकडे ॥३॥
निळा म्हणे देवे ।
वदविले ते वदेन भावे ॥४॥