वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

सत्व समाधानी कर्मनिष

🙏 4. संत नामदेव · ABH-083245 · अभंग क्र. ८६२

862.
सत्व समाधानी कर्मनिष्ठ जाण | अखंडित ध्यान रामकृष्ण ॥१॥
सत्संग सर्वदा साक्ष सर्व देही | सर्वांभूती पाही अंशमात्रे ॥२॥
आपणासमान सर्वत्र पाहाती | अन्य सर्वांभूती रामविष्णु ॥३॥
नामा म्हणे ऐसे सकळिके संमत | नामी सदोदित भक्तिमार्ग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग