अवगुणी देखिले ।
865.
अवगुणी देखिले ।
म्हणोनिया उपेक्षिले ॥१॥
माझे वोढवले कर्म ।
करी आळी नेणे धर्म ॥२॥
तेणेचि नेणो संतापली ।
क्षोमे करुणा हारविली ॥३॥
निळा म्हणे नये ।
मोहे पाळावया माय ॥४॥
865.
अवगुणी देखिले ।
म्हणोनिया उपेक्षिले ॥१॥
माझे वोढवले कर्म ।
करी आळी नेणे धर्म ॥२॥
तेणेचि नेणो संतापली ।
क्षोमे करुणा हारविली ॥३॥
निळा म्हणे नये ।
मोहे पाळावया माय ॥४॥