वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

ॐ कार हा वर्ण नामाचे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087681 · अभंग क्र. ८६८

868.
ॐ कार हा वर्ण नामाचे पै मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळा अहो जन ॥२॥
एका जनार्दनी वदता वैखरीं । देखे चराचरी परब्रह्मा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग