वाचे सदा रामनाम । तय
871.
वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वाया नको वेरझार ॥२॥
संसार वाया न म्हणे सार । करी परमार्थ विचार ॥३॥
एका जनार्दनी रामनाम । वाचे वदे तुं निष्काम ॥४॥