वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

गुतंली भ्रमर कमळणी क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087560 · अभंग क्र. ८५४

854.
गुतंली भ्रमर कमळणी कोशी । आदरे आमोदासी सेवितसे ॥१॥
तैसे रामनामी लागता ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामी ॥२॥
रामनाम बळे कर्माकार्मीं चळे । जीवासी सोहळे रामनामे ॥३॥
एका जनार्दनी राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग