सकळ पापांपासोनि मुक्
863.
सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥
ऐसे महिमा वेद सांगे । नक आड मार्गे जाऊ कोण्ही ॥२॥
भावे करितं भगवद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥
स्वानंदे भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥