वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

नावडे निजांगना शेजेव

🙏 4. संत नामदेव · ABH-083220 · अभंग क्र. ८५४

854.
नावडे निजांगना शेजेवरी रुचेसी | की पतिसेजे जेवि व्यभिचारिणी अप्रीत जैसी ॥१॥
गांधी विष संग्रहित भक्षणाची नाही प्रीत | चकोरा देखत सिद्धी अमावस्या ॥२॥
याचपरी संत वर्ते प्रपंच देह कर्मा | समुळ बुडे ब्रह्मी ब्रह्मपणे अमावस्या ॥३॥
पोसणा पुत्र लटकेचि बाबा म्हणे | स्वपितयाते अंतरुनि पिंडदान करणे ॥४॥
बहुरूपी स्त्रियेचे कटाक्ष इतरा दावी | आपण जाणत जीवी हे मी नव्हे ॥५॥
शत्रुसभे नाना उपचार होती | ते न लगती काही चित्ती भूपा ॥६॥
नामा म्हणे हृदयभानी योगी निरंजन मनी | मिथ्या विनोद कानी क्षणिक जैसा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग