आदरे आवडी गाती जे ना
860.
आदरे आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
नाम आठव नाम अठवा । हृदयी सांठवा रामनाम ॥२॥
संत समुदाय वंदावे आवंडीं । अंतरीची गोडी नित्य नवी ॥३॥
एक जनार्दनी प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला डोळा धन्य झालों ॥४॥