आशा नाही ज्याला | दे
855.
आशा नाही ज्याला | देव का मारी त्याला ॥१॥
जेव्हा सुखाची उन्नति | मोह पायासी लागती ॥२॥
सर्वा चित्ती समभाव | सर्व मानी वासुदेव ॥३॥
नामा म्हणे अंगी प्रेम | मुखी विठोबाचे नाव ॥४॥