वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

नित्य सर्वकाळ पुण्या

🙏 4. संत नामदेव · ABH-083222 · अभंग क्र. ८६६

866.
नित्य सर्वकाळ पुण्याचिया राशी | हरीनाम आलिया जिव्हेसी |नित्य तपानुष्ठानाच्या राशी | कोटि यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्यांचा वंश | जे जे रतले नामास |रामनामी नित्य सौरस | ते विष्णुदास पवित्र जाणा ॥२॥
पवित्र ते स्वधर्मी | ज्यासी सर्वकाळ नेम नामी |तयाचे नाम पूर्णकामी मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचे | सार्थक केले संसाराचे |ओझे फेडिले पूर्वजन्मीचे | हरि स्मरण केलिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग