वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

धन्य नरदेही संतसंग क

🙏 4. संत नामदेव · ABH-083211 · अभंग क्र. ८६८

868.
धन्य नरदेही संतसंग करी | त्रैलोक्य उद्धरी हेळामात्रे ॥१॥
नेणे सुख दु:ख शरीराचे भान | अखंड भजन केशवाचे ॥२॥
कर्म करुनिया होय शुचिष्मंत | नामामृती प्रीत सर्वकाळ ॥३॥
नामा म्हणे ऐसे वते देहभावी | मूढजना दावी भक्तिमार्ग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग