वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

गौतम वसिष्ठ आणि विश्

🙏 4. संत नामदेव · ABH-083243 · अभंग क्र. ८६३

863.
गौतम वसिष्ठ आणि विश्वामित्र | भारद्वाज अत्रि कश्यपादि ॥१॥
बळी हनुमंत बिभीषण नळ | दुष्ट अजामिळ वाळा श्रेष्ठ ॥२॥
उद्धव अर्जुन अंगद अगस्ति | सर्वांभूती भक्तीभाव ऐक्य ॥३॥
नामा म्हणे सदा साधु संत जन | जनी जनार्दन आत्मा एक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग