गौळणी व्हिडिओ वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

गौळण म्हणती गौळणीला |
पुत्र झाला यशोदेला ||१||

एक धांवती एकीपुढें |
ताटीं वाटीं सुंठवडे ||२||

वाण भरोनिया ताटीं |
यशोदेच्या घरीं दाटी ||३||

सुईणीची गलबल झाली |
दासी जनी हेल घाली ||४|

गौळण १

पाहिला नंदाचा नंदन | तेणे वेधियेले मन ||१|| मोर मुकुट पीतांबर | काळ्या घोंगडीचा भार ||२|| गोधने चारी आनंदे नाचत | करी काला दहिभात ||३|| एका जनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा | गोपाळांशी खेळे कान्हा कुंजवना ||४||

धिरे से बजाना बन्सी बजाने वाले । मुरली सनाने वाले ॥ धृ
॥ हातमो लकडी खांदे कमलिया । गौवा चराने वाले ॥१॥
मोर मुकुट पितांबर शोभे । कालियामर्दनवाले ॥२॥
मीराके प्रभु गिरीधर नागर । गोकुलमें रहिनेवाले ॥३॥

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

संपूर्ण १३५ अभंगाचा काकडा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

12 Comments

Leave a Reply to मंगलाचरण पहिले वारकरी भजनी मालिका – वारकरी रोजनिशीCancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *