Category सांप्रदायिक नित्यनेम

५ वारकरी संतांचे शुद्ध हरिपाठ सूची

हरिपाठाचे नियम *1. आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.2. विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.3. स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)4. शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा…

संपूर्ण माहिती पहा 👆५ वारकरी संतांचे शुद्ध हरिपाठ सूची

11 वाचावे असे “अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न” “केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांनाच येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला ?

थोडाफार वेळ काढून नक्की वाचा.. व आत्मचिंतन करा… 💐 “अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न”-:💐 *”केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???* “जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही..”श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल-…

संपूर्ण माहिती पहा 👆11 वाचावे असे “अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न” “केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांनाच येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला ?

२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. २६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४५१ ते १४७५ पहा.

1451-18हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥1451॥हें असो, ही कांडत्रयाचे सार जी गीतारूप श्रुति, ती, सर्व साधनांचा हेतु. मोक्ष रूप जे अखेरचे फल तें जीवांनीं अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४५१ ते १४७५ पहा.

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्मज्ञानेश्वर महाराजांची पालखी:- ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळया मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

10 वाचावे असे भीष्मपंचकव्रत, तुळशी माळ कशी धारण करावी.

🌹 भीष्मपञ्चकव्रत व तुळशीमाळ धारण 🌹 संकलन :- अशोककाका कुलकर्णी कार्तिक शुक्ल एकादशीपासून पांच दिकस भीष्मपंचकव्रत करावे. हे शुद्ध एकादशीचे दिवशी व्रताला आरंभ करून चतुर्दशीने विद्ध नसून सूर्योदयव्यापिनी अशा पौर्णिमेचे दिवशी समाप्त करावे. जर शुद्ध एकादशीला आरंभ केला असता क्षयाचे…

संपूर्ण माहिती पहा 👆10 वाचावे असे भीष्मपंचकव्रत, तुळशी माळ कशी धारण करावी.

वारकरी सांप्रदाय व इतिहास

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी सांप्रदाय व इतिहास

पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

पंढरपूर महाद्वार काला… ज्यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका असतात त्यांची शुध्द हरपते, म्हणून त्या पादुका डोक्यावर बांधलेल्या असतात बघा.त्या पादुकांचेच सामर्थ्य आहे की त्यांची समाधी लागते. पंढरपूरचा महाव्दार काला… पंढरपूर- जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावाया संत वचना प्रमाणे…

संपूर्ण माहिती पहा 👆पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:- महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

कपाळी गंध कशासाठी लावायचे ?* ते नेमके कुठे लावावे ? कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमीपणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची…

संपूर्ण माहिती पहा 👆कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

जप एक दैवी शक्ति

जप … एक दैवी शक्ति शास्त्रानुसार ‘ज’ चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि ‘प’ चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते.…

संपूर्ण माहिती पहा 👆जप एक दैवी शक्ति

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.* १) आळंदी – पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. २) पुणे – पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन…

संपूर्ण माहिती पहा 👆पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या* ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥ जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमनी मनमोहना ।…

संपूर्ण माहिती पहा 👆नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या

विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

l l श्री गुरुदेव दत्त l l पद्मपुरणाच्या उत्तर खंडात श्री विठ्ठल नामाच्या शब्दाची व्युत्पत्ती आलेली आहे. त्यातील पाचव्या अद्ध्यायाचा विसावा श्लोक असा :विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाति गृन्हानि या स्वयम Iतस्मात विठ्ठल मी नामत्वं ध्यायस्व मुनीश्वर IIविदा म्हणजे ज्ञानाने;…

संपूर्ण माहिती पहा 👆विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

संत व त्यांची एकूण अभंग रचना

 संत व त्यांची अभंग रचना     महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २ …

संपूर्ण माहिती पहा 👆संत व त्यांची एकूण अभंग रचना

धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥ 1 – धृति ( धैर्य रखना, संतोष, )2 – क्षमा ( दया , उदारता )3 – दम ( अपनी इच्छाओं को काबू करना , निग्रह )4 –अस्तेय ( चोरी न करना ,…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. 🙏पंढरपूरचा महिमा………🍀 🌰 चंद्रभागा…..वारकरी  संप्रदायात  चंद्रभागेला  खूप  महत्व  आहे.  आधी स्नान  चंद्रभागेचे  मग  भगवंत  कथा  त्यानंतर  विठ्ठलाचे  दर्शन..  एक  वेळेस  विठ्ठलाचे  दर्शन  नाही  झाले  तरी।   चालेल  पण  चंद्रभागेचे  स्नान  झाले  पाहिजे.  एवढे  श्रेष्ठत्व  चंद्रभागा  नदीचे …

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

वारकरी नित्यनेम

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. येथे वारकरी नित्यनेम संबंधित माहिती लिहा.

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी नित्यनेम

संत एकनाथ महाराज हरिपाठ संपूर्ण वारकरी भजनी मालिका

१हरिचिया दासा हरी दाही दिशा । भावे जैसा तैसा हरी एक ॥१॥ हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ.२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥ हरिरुप झालें जाणणे हरपले ।…

संपूर्ण माहिती पहा 👆संत एकनाथ महाराज हरिपाठ संपूर्ण वारकरी भजनी मालिका

गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका

गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ सुचना:या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे गडद-जाड (बोल्ड) रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे. १ सत्य गुरुराये कृपा मज केली ।परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।मस्तकीं तो जाणा ठेविला…

संपूर्ण माहिती पहा 👆गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका

संत ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ वारकरी भजनी मालिका

हरिपाठाचे नियम * हरिपाठाचे नियम * हरिपाठाचे नियम *1. आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.2. विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.3. स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ वारकरी भजनी मालिका

श्रीज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ

श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ Shri Dnyaneshwar Sarth Haripath with meaning श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ १देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ

वारकरी ग्रंथ app

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. येथून वारकरी ग्रंथाचे App-डाऊनलोड करा. भजनी मालिका१२७४ अभंग,९४ विभाग (प्रकरणे),३ सेकंदात अभंग सापडतो,विषय सूची, अनुक्रमणिका,अक्षर सूची, आद्याक्षर सूची,बटन :प्रत्येक पानावर.किंमत : मोफतडाऊनलोड करा. श्रीमद्‌भगवद्‌गीतामूळ संस्कृत श्लोक,संदर्भित अन्वयार्थ आणि अर्थ यासह.अनुक्रमणिका,अध्याय सूची,प्रत्येक पानावर.किंमत : मोफतडाऊनलोड करा.…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी ग्रंथ app