Category सांप्रदाय परिचय

२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. २६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

भाग २ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी. भाग 2🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १ :गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होतेत्यांना समाजात फार मान होतापौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतातबहुतांश गृहस्थ होते‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरागोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थवैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले वैशिष्टे…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग २ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

भाग ४ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी. भाग 4🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १ :दसनामी गोसाव्यांचे मत.गोसाव्यांच्या संस्कारांत ‘शुद्धीकरण संस्कार व समाधी.स्त्रियाही पंथाची दीक्षा घेऊ शकतात.गोसाव्यांचा दीक्षाविधीगुरू त्याच्या कानात ‘……’ मंत्र सांगून त्यास पक्का गोसावी म्हणून मान्यता देतो.परस्पर भेटीच्या वेळी गोसावी ‘ॐनमो नारायणाय’ म्हणून अभिवादन करतात.…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग ४ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

भाग ३ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी. भाग 3🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— भाग ३🔸गोसावी-बैरागी.🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १ :दंडी म्हणजे दंड धारण करणाऱ्या गोसाव्यांचा एक पंथ आहे.गोसावी आणि बैरागी वादात १८,००० बैरागी मारले गेले.*गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत.दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग ३ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी.🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १:भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामीगोसावी :-इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय.वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. वैशिष्टे २:वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतातगोसावी हा…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्मज्ञानेश्वर महाराजांची पालखी:- ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळया मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

लवकर परमार्थ का करावा ?

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा…

संपूर्ण माहिती पहा 👆लवकर परमार्थ का करावा ?

संत ज्ञानेश्वर व नाथ संप्रदाय एक दृष्टिक्षेप

🎄🔴🎄 २) ज्ञानदेवांचा नाथसंप्रदाय ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. फार पूर्वी त्रिपुरारी शंकरानी पार्वतीच्या कानात उपदेश केला. तो मत्स्याच्या पोटात असलेल्या विष्णूने म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी ऐकला व ते ज्ञानसंपन्न झाले. मत्स्येंद्रनाथ संचार करत सप्तशृंगी गडावर आले. तेथे हातपाय तुटलेले…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर व नाथ संप्रदाय एक दृष्टिक्षेप

वारकरी सांप्रदाय व इतिहास

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी सांप्रदाय व इतिहास

पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

पंढरपूर महाद्वार काला… ज्यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका असतात त्यांची शुध्द हरपते, म्हणून त्या पादुका डोक्यावर बांधलेल्या असतात बघा.त्या पादुकांचेच सामर्थ्य आहे की त्यांची समाधी लागते. पंढरपूरचा महाव्दार काला… पंढरपूर- जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावाया संत वचना प्रमाणे…

संपूर्ण माहिती पहा 👆पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:- महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

कपाळी गंध कशासाठी लावायचे ?* ते नेमके कुठे लावावे ? कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमीपणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची…

संपूर्ण माहिती पहा 👆कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.* १) आळंदी – पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. २) पुणे – पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन…

संपूर्ण माहिती पहा 👆पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

ज्ञान अंतिम साधन आहे का?

बुध्दीमंतांनी साधनेत सावध रहावे । ज्ञान हे जीवनाचे सर्वस्व नव्हे ॥ निव्वळ कर्मयोग करण्यामध्ये मनुष्याचे आयुष्य सार्थक होत नाही, त्यातच साधनेचा अंत होत ना ही. प्रामाणिकपणे केलेल्या कर्मयोगाने मानवाचे चित्त निर्मल होऊन त्याच्या प्रज्ञाचक्षूला मनःपटलाला प्रज्वलित करणारा ज्ञानाचा प्रकाश गोचर…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञान अंतिम साधन आहे का?

विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

l l श्री गुरुदेव दत्त l l पद्मपुरणाच्या उत्तर खंडात श्री विठ्ठल नामाच्या शब्दाची व्युत्पत्ती आलेली आहे. त्यातील पाचव्या अद्ध्यायाचा विसावा श्लोक असा :विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाति गृन्हानि या स्वयम Iतस्मात विठ्ठल मी नामत्वं ध्यायस्व मुनीश्वर IIविदा म्हणजे ज्ञानाने;…

संपूर्ण माहिती पहा 👆विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

संत व त्यांची एकूण अभंग रचना

 संत व त्यांची अभंग रचना     महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २ …

संपूर्ण माहिती पहा 👆संत व त्यांची एकूण अभंग रचना

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

दृष्टांत 25 देवाचे गणित, समजण्यात आपण अज्ञानी आहोत.

🌸 देवाचे गणित 🌸🌸 एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते.🌸 थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.🌸 थोड्या वेळाने तो…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 25 देवाचे गणित, समजण्यात आपण अज्ञानी आहोत.

वारकरी सांप्रदायाची मूलतत्वे

आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. *!!रामकृष्ण हरी!!*      *वारकरी संप्रदाय मुलतत्वे* *आचार*    :आंतर्भाह्य सुचिर्भूत,*विचार*.    :सर्वाठायी परमेश्वर,*अलंकार*  :गळ्यात तुलसीमाळ,गंध, मुद्रा*दैवत*     : ‌‌ श्रीविठ्ठल*मंत्र*    : रामकृष्ण हरी*ध्वज*.    : ‌‌भगवी पतका*साधन*   : नामस्मरण*घोषणा*  : पुंडलिक वरदा हरी विठ्ठल*स्वरुप*.  …

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी सांप्रदायाची मूलतत्वे

श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. 🙏पंढरपूरचा महिमा………🍀 🌰 चंद्रभागा…..वारकरी  संप्रदायात  चंद्रभागेला  खूप  महत्व  आहे.  आधी स्नान  चंद्रभागेचे  मग  भगवंत  कथा  त्यानंतर  विठ्ठलाचे  दर्शन..  एक  वेळेस  विठ्ठलाचे  दर्शन  नाही  झाले  तरी।   चालेल  पण  चंद्रभागेचे  स्नान  झाले  पाहिजे.  एवढे  श्रेष्ठत्व  चंद्रभागा  नदीचे …

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य