सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१ बाह्म शृंगार

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार
१. दया,
२ क्षमा,
३ शांति,
४ प्रीति,


५ नीति,
६ भक्ति,
७ चातुर्य,
८ धैर्य,


९ पातिव्रत्य,
१० परोपकार,
११ मनमिळाऊपणा,
१२ समाधान,
१३ सत्यवचन,
१४ नम्रता,
१५ सहिष्णुता व
१६ ज्ञानलालसा ;


बाह्म शृंगार-

१ चोळी,
२ डोकीवरून पदर घेणें,
३ दागिने बेतानें घालणें,
४ हळू चालणें,


५ हरिणाक्षी,
६ वेणीफणी नित्य करणें,
७ वस्त्र व्यवस्थित असणें,
८ काजळ घालणें,


९ कुंकूं लावणें,
१० सडपातळ असणें,
११ गौर वर्ण
१२ अल्प निद्रा,
१३ हंसतमुख,
१४ मधुर भाषण,
१५ हात राखून खर्च करणें व
१६ आदरातिथ्य राखणें,

हे सोळा स्त्री जीवनाचे अनुक्रमें आंतर व बाह्म शृंगार शास्त्रकारांनीं सांगितले आहेत.

” नारीणां षोडश कला शृंगारास्तत्प्रमाणकाः ”
(ब्रंह्मवैवर्त श्रीकृष्णखंड ३८-११०)

नारी महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *