Category जयंती

दत्त चरित्र संपूर्ण ५१ अध्याय ग्रंथ, ओवीबद्ध संपूर्ण सूची

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे,…

गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग

मोक्षदा एकादशी- गीता जयंती🙏🏻गीता गीता म्हणतां पापा होय नाश।कैवल्यहि त्यास प्राप्त होय।।गीतेची अक्षरें पडतां श्रवणीं।जाय तत्क्षणीं भवभय।।एक एक श्लोकी कोटी अश्वमेध।पुण्यही अगाध म्हणतां गीता।।नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता।तयाच्या सुकृता पार नाहीं।। ।।भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज की जय।।।।श्रीमद्भगवद्गीतामाता की जय।। गीता…

श्री राम जन्माचे अभंग वारकरी रोजनिशी

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे SHRIRAM JANMACHE ABHANG राम जन्माचे अभंगअभंग संख्या अभंग संख्या : ९१ कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा२ राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं३ येतसे दशरथ सुमित्रामंदिरी४ दशरथ राजा उठिला तेथूनी५ न बोलेचि कांहीं इसीं…

श्रीराम नवमी, पूजा, विधी, उपवास, व कशी साजरी करावी, सविस्तर माहिती.

श्रीराम नवमीला उपवास करावा का नाही.?श्रीराम नवमीला उपवास कसा करावा.?खाली सविस्तर वाचा. राम जन्माचे अभंग पहा राम नवमी 2022 तारीख आणि शुभ वेळ-यावर्षी 10 एप्रिल 2022 रोजी रविवारी रामनवमी साजरी होणार आहे. नवमी तिथी 10 एप्रिल रोजी सकाळी 01.32 वाजता…

गीता जयंती महात्म्य

आज मंगळवार दिनांक 14/12/2021 रोजीम्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो…

दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची

पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे, थोरल्या महाराजानी दत्त महाराजानां मागतो मी पसरुनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।। अशी विनवणी केली आहे. एकावन्न अध्याय आणि…

दत्त चरित्र, अध्याय १६ ते २० ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १६ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्।श्रीगणेशाय नम: ॥ गुरु म्हणे रे दीपका । जो जगीं दावी कौतुका ।ज्याचे अनुग्रहें बोले मुका । सच्चित्सुखात्मक जो दत्त ॥१॥तेणें साक्षात्…

दत्त चरित्र, अध्याय ११ ते १५ ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ११ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्त समर्थ ॥ गुरु म्हणे इंद्रासी । शास्त्रें न घालवी जो भ्रमासी ।मुक्ती न मिळे तयासी । गर्भवासीं पडे तो ॥१॥भूलोकांतूनी पर्जन्यांत…

दत्त चरित्र, अध्याय ६ ते १० ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ६ वाश्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्तात्रेयाय नम: ॥ गुरु म्हणे शिष्याप्रती । त्वां ऐकावें एकचित्तीं ।पुत्र सांगे पित्याप्रती । तेची उक्ती सांगतों ॥१॥सह्याद्रीवरी अर्जुन । जातां देखे पदचिन्ह…

दत्त चरित्र, अध्याय १ ते ५ ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १ लाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत `श्रीदत्तमाहात्म्य श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसीतारामचंद्राय नम: ॥श्रीगुरुदत्तात्रेय: प्रसन्नोस्तु ॥ श्रीदत्त ॥ज्ञानकर्मेंद्रियप्राणगण । ह्यांचें करी जो संरक्षण ।त्या…